Business (or Strategic) management is the art, science, and craft of formulating, implementing and evaluating cross-functional decisions that will enable an organization to achieve its long-term objectives. |
व्यवसाय (किंवा धोरणात्मक) व्यवस्थापन हे विविध कार्यप्रणालीच्या निर्णयांची निर्णयात्मक, अमलात आणण्यासारखी आणि मूल्यांकन करणारी एक कला, शास्त्र आणि हस्तकौशल्य असून त्याद्वारे संस्थेला आपली दूरगामी उदिष्ट्ये पूर्ण करणे शक्य होते. |
It is the process of specifying the organization's mission, vision and objectives, developing policies and plans, often in terms of projects and programs, which are designed to achieve these objectives, and then allocating resources to implement the policies and plans, projects and programs. |
ही क्रिया म्हणजे, संस्थेचे धोरण, दृष्टीकोन व उद्दिष्टे, योजना आणि मार्गदर्शक तत्वांची निर्मिती, अनेकदा, ज्यांची निर्मिती ही उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी झाली आहे अशा प्रकल्प व कार्यक्रमाच्या स्वरूपातही, व त्यानुसार, योजना आणि मार्गदर्शक तत्वांच्या, प्रकल्पांच्या आणि कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी संसाधानाचे वाटप करणे हे होय. |
Strategic management seeks to coordinate and integrate the activities of the various functional areas of a business in order to achieve long-term organizational objectives. |
धोरणात्मक व्यवस्थापनामध्ये, व्यवसायातील विविध कार्यक्षेत्रांचा समन्वय आणि एकत्रीकरण आवश्यक असते, ज्यामुळे संस्थेला आपली दूरगामी उदिष्ट्ये पूर्ण करणे शक्य होते. |
A balanced scorecard is often used to evaluate the overall performance of the business and its progress towards objectives. |
व्यवसायाच्या एकूण कामगिरीचे आणि त्याच्या उद्देश्य प्राप्तीच्या दृष्टीने केलेल्या प्रयत्नांचे मूल्यांकन करण्यासाठी बरेचदा बॅलन्स स्कोअरकार्ड वापरले जाते. |
Strategic management is the highest level of managerial activity. |
धोरणात्मक व्यवस्थापन ही एक सर्वोच्च पातळीची व्यवस्थापकीय क्रिया आहे. |
Strategies are typically planned, crafted or guided by the Chief Executive Officer, approved or authorized by the Board of directors, and then implemented under the supervision of the organization's top management team or senior executives. |
व्यवस्थापन हे कार्यकारी अधिकाऱ्याने योजिलेले, त्याला आकार दिलेले अथवा मार्गदर्शन केलेले असते आणि त्याला संचालक मंडळाची परवानगी व अधिकृतता असते; त्यानंतर ती संस्थेच्या सर्वोच्च व्यवस्थापकीय संघाद्वारे अथवा वरिष्ट कार्यकाऱ्याद्वारे अमलात आणली जाते. |
Strategic management provides overall direction to the enterprise and is closely related to the field of Organization Studies. |
धोरणात्मक व्यवस्थापन हे संस्थेला एकूणच, एक दिशा देण्याचे काम करते आणि हे संस्थेच्या अभ्यासाशी निगडीत आहे. |
In the field of business administration it is useful to talk about "strategic alignment" between the organization and its environment or "strategic consistency". |
व्यवसाय प्रशासनाच्या क्षेत्रात, संस्था आणि तिच्या वातावरणातील "व्यवस्थापकीय संरेखन" अथवा "व्यवस्थापकीय सुसंगतता" यांविषयी बोलणे उपयुक्त आहे. |
According to Arieu (2007), "there is strategic consistency when the actions of an organization are consistent with the expectations of management, and these in turn are with the market and the context." |
Arieu (२००७) अनुसार, "जेव्हा संस्था, व्यावास्थापनाच्या अपेक्षेप्रमाणे कार्यरत असते आणि पुढे जाऊन ती बाजारपेठ व तिचे संदर्भ यांच्याशी सुसंगत असते तेव्हा तिथे व्यायास्थापाकीय संरेखन असते." |